¡Sorpréndeme!

'२७ तारखेला राजकारणातला गढुळपणा राज ठाकरे दूर करतील'; Sandeep Deshpande यांचा इशारा

2022-11-22 1 Dailymotion

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या २७ नोव्हेंबरच्या मेळाव्याची घोषणा करताना शिवसेना आणि राऊतांवर टीका केली.'बाळासाहेबांची शिवसेना नावाची चळवळ संपून आता राऊतांची वळवळ राहिलीये' अशी जहरी टीकाही त्यांनी राऊतांवर केली.