¡Sorpréndeme!

आयुर्वेदानुसार दुधासोबत 'या' गोष्टी खाल्ल्या तर ठरतात Poisionous!

2022-11-22 1 Dailymotion

दूध हा आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात सामान्य आणि महत्त्वाचा पदार्थ आहे. तुम्हाला माहित आहे की दूध हे स्वतःच एक अन्न आहे आणि ते काही खाद्यपदार्थांमध्ये मिसळता कामा नये. दूध हे प्राण्यापासून मिळणारे प्रोटीन आहे जे इतर प्रोटीन पदार्थांमध्ये मिसळू नये. चला जाणून घेऊया कोणते ५ खाद्यपदार्थ ज्यासोबत दुधाचे सेवन चुकूनही करू नये…