¡Sorpréndeme!

आताच्या राजकारणावर ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांची रोखठोक भूमिका

2022-11-21 2 Dailymotion

धुळे शहरातील स्त्री शिक्षण संस्था संचलित कमलाबाई कन्या हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुणा ढेरे यांनी विविध विषयांवर माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
#ArunaDhere #dhule #dhulelivenews #dhulenews #marathinews #maharashtranews