¡Sorpréndeme!

Google Pay, Phone Pay सारख्या UPI App वर Transaction Limit, RBI घेणार मोठा निर्णय

2022-11-21 1 Dailymotion

UPI डिजिटल पाइपलाइन चालवणारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ची सध्या एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा सुरु आहे. यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर आता व्हॉलूम कॅप बसवण्यात येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ