¡Sorpréndeme!

Rahul Gandhi यांचा फोन आणि 'ही' चर्चा ; Sanjay Raut यांनी सांगितली कालची घटना

2022-11-21 0 Dailymotion

'राहुल गांधींसोबत माझं काल बोलण झालं,त्यांनी माझी चौकशी केली.आमचं चांगलं बोलणं झालं. मी कारागृहात असताना किती लोकं माझ्या घरी आले, कुटुंबियांसोबत उभे राहिले?' असा सवालही Sanjay Raut यांनी उपस्थित केला.