'ज्या राज्यपालांना राज्याचा इतिहास माहित नाही अशांना राज्यपाल पदावर ठेवून उपयोग नाही, त्यांना कुठेही घेऊन जा' अशी मागणी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय भाजप नेत्यांकडे केली.