‘राहुल गांधी हे समाजात फूट पाडण्याच काम करत आहेत, त्यांची भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे‘ अशी टीका रामदास आठवले यांनी Bharat Jodo Yatra वरून Rahul Gandhi यांच्यावर केली.