¡Sorpréndeme!

युवतीसेनेच्या ३६ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा,ठाकरेगटाला मोठा धक्का

2022-11-19 0 Dailymotion

‘अंतर्गत राजकारणामुळे राज्यातील ३६ युवती पदाधिकारी राजीनामे देत आहोत, मात्र आम्ही पक्षाचे कार्यकर्ती म्हणून काम करीत राहणार‘ असे वक्तव्य ठाकरे गटाच्या युवासेना पदाधिकारी शर्मिला येवले यांनी केले. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी पदाचा राजीनामा जाहीर केला.