Dharavi Bank: विवेक ओबेरॉयने सांगितली 'धारावी बँक'च्या सीरिजच्या शुटिंगची गोष्ट
2022-11-18 1 Dailymotion
अभिनेता सुनी शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांचा दमदार अभिनय असलेल्या 'धारावी बॅक' या सिरीजचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता विवेक ओबेरॉयने 'धारावी बँक'च्या सीरिजच्या शुटिंगचा अनुभव सांगितला.