इंदूरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना धमकी मिळाल्यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जुनी इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ