¡Sorpréndeme!

मनसेच्या किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही; काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया

2022-11-18 5 Dailymotion

आज शेगांवला खासदार राहुल गांधी यांची सभा असून विरोधकांनी सभेत आंदोलन करण्याची तयारी केली असल्याचं समजतंय. मात्र, ""भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक आंदोलन करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, तर मनसेने आंदोलन करण्याचं आवाहन केलं असून अशा किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही"", अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय..

#AshokChavan #PrithivirajChavan #RahulGandhi #VinayakSavarkar #UddhavThackeray #Shivsena #BharatJodo #Congress #BJP #Maharashtra #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #HWNews