¡Sorpréndeme!

CM Eknath Shinde यांच्यावर फायर आजी चंद्रभागा शिंदे पुन्हा भडकल्या

2022-11-17 28,044 Dailymotion

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना चॅलेंज देणाऱ्या ८० वर्षीय आजी चंद्रभागा शिंदे यांचा सध्या आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत चंद्रभागा आजी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर टीका करताना दिसून येतायेत.