¡Sorpréndeme!

पुण्यातील आग लागलेल्या सोसायटीची चंद्रकांत पाटलांकडून पाहणी

2022-11-17 1 Dailymotion

कोथरूड येथील श्रावणधारा सोसायटीच्या डकमध्ये आग लागल्याने इमारतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.तेथील नागरिकांना त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला.