पत्रकार परिषदेत Rahul Gandhi यांनी वाचून दाखवलं सावरकरांचं माफीपत्र
2022-11-17 4 Dailymotion
Rahul Gandhi यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान भर सभेत सावरकरांवर टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटातील खासदाराने यात्रा रोखण्याची मागणी केली होती. यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं माफीपत्र वाचून दाखवलं.