¡Sorpréndeme!

Shraddha Murder : श्रद्धाच्या हत्येचा पुण्यात पतित पावन संघटनेकडून निषेध

2022-11-16 2 Dailymotion

श्रद्धा वालकरचा प्रियकर आफताब पूनावाला याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे केले. ही घटना समोर आल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आज पुण्यातील सारसबागेसमोर पतित पावन संघटनेकडून मशाल पेटवून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.