¡Sorpréndeme!

वशिलेबाजी चालणार नाही, मेरीटवर उमेदवारी - Vinayak Raut

2022-11-16 22 Dailymotion

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून अडीच हजार सदस्य नोंदणी केली तर तो उमेदवारीसाठी पात्र ठरेल. त्यानंतर त्याच्या कामाचा आलेख तपासला जाईल. आता मेरीटचा विचार केला जाईल, वशिलेबाजी चालणार नाही, असे शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी ठणकावले.

#SanjayRaut #VinayakRaut #Shivsena #UddhavThackeray #BharatJodoYatra #Congress #RahulGandhi #HWNewsMarathi