¡Sorpréndeme!

Ajit Pawar: वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांबाबत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

2022-11-15 1 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय घटनांवर वाद सुरू असताना आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व राजकीय वादांवर सविस्तर भूमिका मांडली.यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार आणि इतर वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.