¡Sorpréndeme!

Ajit Pawar on Har Har Mahadev: 'हर हर महादेव' चित्रपटाच्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया

2022-11-15 0 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय घटनांवर वाद सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मौन चर्चेचा विषय ठरलं होतं. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व राजकीय वादांवर सविस्तर भूमिका मांडली.यावेळी त्यांनी 'हर हर महादेव चित्रपट' आणि ऐतिहासिक चित्रपटांच्या वादावर भाष्य केले.