¡Sorpréndeme!

तुम्हाला Diabetes असेल तर ‘ही’ ५ फळं खाणे आवर्जून टाळा!

2022-11-15 2 Dailymotion

माणसाला निरोगी ठेवण्यात फळांचा मोठा वाटा असतो. फळांमध्ये असलेले फायबर पचनशक्ती वाढवून व्यक्तीला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. असे असूनही, मधुमेह असलेल्या व्यक्तीने स्वत:साठी फळे निवडताना काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळे खाऊ नयेत चला जाणून घेऊया...