¡Sorpréndeme!

Dhananjay Munde-Pankaja Munde या बहिण भावात एकाच व्यासपीठावर रंगली जुगलबंदी!

2022-11-15 0 Dailymotion

३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीतील श्रद्धा गायकवाड हिने सुवर्णपदक पटकावले. त्यावेळी नागरी सत्कार कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Dhananjay Munde आणि भाजपच्या नेत्या Pankaja Munde हे दोघे बहिण भाऊ एकाच व्यासपीठावर आले यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.