Measles outbreak in Mumbai: मुंबईत गोवरचा उद्रेक, रुग्णसंख्या शंभर पार! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून विशेष सूचना जारी
2022-11-15 49 Dailymotion
मुंबई शहरात गोवरचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबईत दर दिवशी गोवरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. मुंबईतील गोवर रुग्णांची एकुण रुग्णसंख्या 126 वर पोहोचली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ