¡Sorpréndeme!

Jitendra Awhad यांच्या विनयभंग प्रकरणावर सुषमा अंधारे यांची टीका

2022-11-15 0 Dailymotion

'जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर राजीनामा देण्याचे मत व्यक्त केले, तर भाजपाला ती नौटंकी वाटते मग संजय राठोड याचे राजीनाम्याची मागणी थंड का पडली?' असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.