Operation Sea Vigil: देशाच्या सागरीसुरक्षेसाठी महत्वाचे ३६ तास
2022-11-14 124 Dailymotion
देशाच्या सागरीसुरक्षेसाठी महत्वाचे असे Operation Sea Vigil १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. तर १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता ते संपेल. तर हे ऑपरेशन नक्की आहे, यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.