¡Sorpréndeme!

Jitendra Awhad, Sanjay Raut यांच्यावरील गुन्हे मागे घ्या! शिंदे गटात प्रवेश करु, उपरोधिक पत्र Viral

2022-11-14 1,609 Dailymotion

खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार… असं उपरोधिक पत्र नाशिकमधील ठाकरे गटातल्या माजी नगरसेविकेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलंय. किरण गामणे (दराडे) असं पत्र लिहिलेल्या महिलेचं नाव असून त्या शिवसेना ठाकरे गटाच्या नाशकातील माजी नगरसेविका आणि युवा सेनेच्या उपजिल्हाधिकारी आहेत.