हिंगोलीत Aaditya Thackeray राहुल गांधींसह Bharat Jodo Yatra मध्ये सहभागी
2022-11-12 48 Dailymotion
कांग्रेसची भारत जोडो यात्रा हिंगोलीमध्ये पोहोचली आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी झाले. यात्रेत बराच वेळ ते राहुल गांधींबरोबर चालत होते.