¡Sorpréndeme!

सुपारी घेऊन मला प्रश्न विचारता? Sanjay Rathod यांच्याबाबत प्रश्न विचारताच Chitra Wagh भडकल्या |

2022-11-11 10 Dailymotion

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांची शुक्रवारी यवतमाळमध्ये झालेली पत्रकार परिषद वादळी ठरली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर पत्रकारांनी मंत्री संजय राठोड यांच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला. पण संजय राठोड यांचं नाव ऐकताच चित्रा वाघ एका पत्रकारवर चांगल्याच भडकल्या.

#ChitraWagh #SanjayRathod #PoojaChavan #BJP #MahilaMorcha #UddhavThackeray #Shivsena #EknathShinde #DevendraFadnavis #ViralAudio #HWNewsMarathi