¡Sorpréndeme!

नुसतं हातात भगवा घेऊन कोण हिंदुत्त्ववादी होत नाही! नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

2022-11-11 13 Dailymotion

फक्त हातात भगवा घेवून हिंदुत्ववादी होत नाही. त्यासाठी मनात ते असावे लागते. आमच्या देवेंद्रजीच्या ह्रदयात ते आहे. त्यामुळे त्यांना हे शक्य झाले. याकपूर्वी महाविकास आघाडी सरकार होते. अडीच वर्षात तुम्हाला तांत्रिक अडचणी सोडवता आल्या नाहीत. देवेंद्रजींना काही महिन्यात जमलें तुम्ही एखाद्या दिवशी झोपेत असताना कबर पण हटवली जाईल अफजल खान, औरंगजेब यांच्या कबरी आठवणी हव्यात कशाला ज्यांना हिंदुंना त्रास दिला त्यांच्या आठवणी आम्हाला नको आहेत.

#NiteshRane UddhavThackeray #EknathSHinde #DevendraFAdnavis #BJP #Afzalkhan #Kabar #Demolition #UdayanrajeBhosale #SambhajiRajeBhosale #ShivajiMaharaj #HWNews