Mumbai Local Update: कारनाक पूल तोडण्यासाठी मध्य रेल्वेकडून 27 तासांचा ब्लॉक जाहीर, जाणून घ्या
2022-11-11 30 Dailymotion
मुंबईतील उपनगरीय मार्गावरील सीएसएमटी आणि मस्जिद बंदर दरम्यानचा ब्रिटीशकालीन कारनाक पूल तोडणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेने गुरुवारी 19 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 27 तासांचा ‘ब्लॉक’ जाहीर केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ