King Charles आणि Queen Camilla यांच्यावर फेकली अंडी; संशयिताला घेतले ताब्यात
2022-11-10 16 Dailymotion
ब्रिटनचे नवे राजे किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी राणी कॅमिला यांच्यावर अंडी फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बुधवारी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ