¡Sorpréndeme!

शिवप्रताप दिनाच्या मुहूर्तावर अफजलखानाच्या कबरीसमोरील बांधकाम पाडण्यास सुरुवात

2022-11-10 1 Dailymotion

सातारा प्रशासनाने प्रतापगड पायथ्याजवळील Afzal khan कबरीजवळ केलेलं अतिक्रमण मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करायला सुरुवात केली आहे. ही कारवाई आज पहाटे ४ वाजता करण्यात आली असून यासाठी पोलिसांचा हजारोंच्या संख्येने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सांगली,कोल्हापूर, सोलापूर, पुणे सातारा या ठिकाणाहून जवळपास २ हजार पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.