सातारा प्रशासनाने प्रतापगड पायथ्याजवळील अफजलखान कबरीजवळ केलेलं अतिक्रमण मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करायला सुरवात केली यावरून आमदार नितेश राणे यांनी शिंद-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले. 'हा हिंदुत्ववादी सरकारचा निर्णय ऐतिहासिक आहे'अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.