¡Sorpréndeme!

Sanjay Raut Bail Granted:राऊतांच्या घराबाहेर डीजे,लाईट्सचे नियोजन!;जंगी स्वागताची तयारी

2022-11-09 0 Dailymotion

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या मैत्री बंगल्याबाहेर जल्लोषाचे वातावरण आहे.काही वेळापूर्वी त्यांच्या मातोश्री या बाल्कनीत आल्या होत्या त्यावेळी त्यांनीदेखील राऊत यांना जामीन मिळाला त्यामुळे आनंदी असल्याचं सांगितलं.त्यांच्या घराबाहेर आता साऊंड सिस्टीम आणि लाईट्स देखील आणण्यात आल्या आहेत.