¡Sorpréndeme!

चुन चुन के मारेंगे' म्हणणाऱ्यांना Aaditya Thackeray यांचं चॅलेंज; तर Sanjay Gaikwad यांचा घुमजाव

2022-11-09 1 Dailymotion

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ""मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे"", असा इशारा ठाकरे गटाच्या आमदारांना दिला होता. तर बुलढाणा आणि अकोला जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी संजय गायकवाड यांना प्रतिआव्हान दिलं. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी संजय गायकवाड यांना आव्हान दिल्यानंतर मात्र गायकवाडांनी घुमजाव केला आहे. मी आदित्य ठाकरे यांना खांद्यावर घेतलं आहे. लहान असणाऱ्यांवर मी हात उचलत नाही, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे.

#AdityaThackeray #SanjayGaikwad #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #Buldhana #Akola #Maharashtra #Controversy #Shivsainik #HWNews