Sunny Leone चा फोटो TET परीक्षेच्या हॉल तिकीटवर, विभागाने दिले चौकशीचे आदेश
2022-11-09 35 Dailymotion
कर्नाटक मध्ये TET परीक्षेच्या हॉल तिकीटावर Sunny Leone चा फोटो असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. TET परीक्षेचे अॅडमिट कार्ड सोशल मीडीयावर चांगलंच वायरल होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ