Maharashtra: 50 खोक्यांचा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता
2022-11-09 38 Dailymotion
50 खोक्यांवरून राज्यात सुरु झालेला वाद आता कोर्टात जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटात असलेल्या सर्वांवर विरोधी पक्षाकडून खोक्यांचा आरोप करण्यात येत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ