चित्रपटाचे शो बंद पाडल्यानंतर संतापली मनसे, जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका
2022-11-09 3 Dailymotion
इतिहासाची मोडतोड करून चित्रपटात दाखवलं जातंय, असं म्हणत राष्ट्रवादी हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद पाडत आहे. ठाण्यात चित्रपटगृहात झालेल्या राड्यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली.