¡Sorpréndeme!

Lab grown Blood to Humans: मानवी शरीरात चढवण्यात आले प्रयोगशाळेत विकसित केलेले रक्त; निकालांकडे लागले संपूर्ण जगाचे लक्ष

2022-11-08 13 Dailymotion

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात रक्त ही एक मौल्यवान गोष्ट आहे. जगात रक्ताच्या उपलब्धतेची पुरेशी व्यवस्था झालेली नाही. जगातील इतर देशांप्रमाणेच भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातही निरोगी लोकांच्या रक्ताची सतत गरज भासते, जेणेकरून गरजूंचे प्राण वाचू शकतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ