¡Sorpréndeme!

Har Har Mahadev Controversy: हर हर महादेव सिनेमच्या शो दरम्यान ठाण्यातील सिनेमागृहात मोठा राडा

2022-11-08 1 Dailymotion

हर हर महादेव हा सिनेमा हा सिनेमा चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटास अनेक मराठी प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली. शिवरायाच्या इतिहासाची विपर्यास करण्यात आला असं मत व्यक्त करत संभाजीराजेंनी आक्रमक पावित्रा घेतला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ