¡Sorpréndeme!

Om Raut यांनी केली Aadipurushच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याची घोषणा!

2022-11-07 9 Dailymotion

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘बाहुबली’ प्रभासच्या ‘आदिपुरुष’या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर व्हीएफएक्स आणि काही तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाला लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. अशातच Om Raut यांनी Aadipurushच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याची घोषणा केली आहे. त्यामागचं कारण काय ते व्हिडीओतून जाणून घेऊयात.