¡Sorpréndeme!

राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना तातडीने FRPमिळावी म्हणून आंदोलन

2022-11-07 5 Dailymotion

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने एफआरपी मिळावी,महाविकास आघाडी सरकार असताना दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय होता तो आता एकरकमी व्हावा यासाठी राजू शेट्टी यांनी आज पुण्यात आंदोलन केले.