¡Sorpréndeme!

Jalgaon:गुलाबराव पाटलांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून शिवसेनेचा पोलिस ठाण्यात ठिय्या

2022-11-06 13 Dailymotion

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना नटी ,पसरलेलं भाडं म्हटल्याने जळगावात पालकमंत्री गुलबराव पाटील यांच्या विरोधात शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यासाठी शिवसेना गटाने पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडून बसण्याची भूमिका घेतली.जोपर्यंत गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.