¡Sorpréndeme!

Gajanan kale on ajit pawar : "कुछ तो गडबड है…" अजित पवारांच्या नाराजीवर गजानन काळेंच ट्विट | sakal

2022-11-06 269 Dailymotion

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबीरात उपस्थित राहिले. हाताला पट्ट्या असताना आणि उपचार सुरू असताना एका दिवसासाठी ते कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी ते शिबिराला गेले. पण दुसरीकडे अजित पवार यांची अनुपस्थितीती चर्चेचा विषय बनलीय आणि हाच मुद्दा समोर ठेवत मनसे नेते गजानन काळे यांनी एक ट्विट केलं आहे.