¡Sorpréndeme!

Andheri Election : अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, थोड्याच वेळात होणार फैसला ....

2022-11-06 138 Dailymotion

अंधेरी पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतदारांचा कौल कुणाला? मिळणार या गोष्टींमुळे धाकधूक वाढली आहे. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.