¡Sorpréndeme!

मी एंटरटेनर नाही....; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? | Supriya Sule | Sharad Pawar |

2022-11-05 45 Dailymotion

शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच राजकारण आणि मीडियावरून देखील त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे.

#SupriyaSule #SharadPawar #NCP #RashtravadiCongress #ManthanShibir #Media #Shirdi #JayantPatil #DhananjayMunde #Politics #Maharashtra #HWNewsMarathi