¡Sorpréndeme!

ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीनंतर Manisha Kayande यांची प्रतिक्रिया

2022-11-05 19 Dailymotion

राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता उद्धव ठाकरेंचं भाकीत . उद्धव ठाकरेंनी बोलवली होती विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी केलं वक्तव्य . कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश

#ArvindSawant #ManishaKayande #UddhavThackeray #Shivsena #Elections #EknathShinde #DevendraFadnavis #HWNewsMarathi