पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करण्याची गरज नाही. २०२४ ला ४००पेक्षा अधिक जागा निवडून येतील. कारण, त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचं भल केलं आहे. असा विश्वास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात पाटील बोलत होते.यावेळी त्यांनी मविआ सरकरवरही टीका केली.
#chadrkatpatil #eknathshinde #devendrafadnavis #chinchvad #pimprichinchwad #pimpri