अल्कलाइन वॉटरला मराठीत काळे पाणी म्हणतात. तर हे अल्कलाइन वॉटर म्हणजे काय? आणि ते पिण्याचे काय फायदे आहेत, जाणून घेऊयात.