¡Sorpréndeme!

दीड-दीड कोटींचे प्रकल्प बाहेर गेले, आता अपयश झाकण्यासाठी शिंदे-फडणवीस… - Ajit Pawar

2022-11-04 128 Dailymotion

शिर्डी येथे राष्ट्रवादीचे २ दिवसीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी अजित पवार बोलत होते. अजित पवारांनी अनेक मुद्यावर यावेळी भाष्य केले. अजित पवार म्हणाले की दीड दीड कोटी गुंतवणुकीचे प्रकल्प बाहेर गेले आणि स्वतःचं अपयश झाकण्याकरता शिंदे - फडणवीस सरकार आता सांगत आहेत की, अनेक प्रकारचे प्रकल्प आणून इथे भरती करणार आहोत. तर असे असेल तर त्याची यादी दाखवा अशी खोचक मागणी अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

#AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #NCP #Shirdi #NCPAdhiveshan #MaharashtraProject #Politics #HWNews