२ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने चाहत्यांनी शाहरुखच्या घराबाहेर दोन दिवस तौबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शाहरुखनेही गॅलरीत येत सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.