¡Sorpréndeme!

सूर्याजी दांडकर यांची ऐतिहासिक भूमिका करण्याबद्दल उत्कर्ष शिंदे म्हणाला...

2022-11-03 16 Dailymotion

महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात उत्कर्ष शिंदे साकारणार सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव आणि तयारीबद्दल उत्कर्ष शिंदेने भाष्य केलंय.